घावणे
घावन हा प्रकार अनेक पद्धतीने वेगवेगळे पदार्थ घालून करतात. पटकन होणारा आणि मोठ्या प्रमाणात पसंत केला जाणारा नाश्ता ... वाटले तर जेवण म्हणून सुध्धा केला जातो.
माझ्या कडे ready to eat चे oats चे एक पाव भाजी flavor चे पाकीट होते. माझ्या डोक्यात एक आयडिया ची कल्पना आली... पटकन उठले आणि मिक्सरचे भांडे घेतले.. त्यात ते पाकीट रिकामे केले.. 2 2 चमचे ज्वारी पीठ, तांदूळ पीठ, बेसन, 1 चमचा नाचणी पीठ आणि रवा, लाल तिखट, मीठ घातले ... पाणी घातले आणि फिरवले एकत्र ...
मस्त घवणाचे पीठ तयार झाले... पटापट घावणे घातली नॉन स्टिक तव्यावर... आणि घराच्या पांढऱ्या लोण्या बरोबर गट्टम् केली...
किती वेळ लागला असेल म्हणता... अहो बनवायला लागल्या पासून खाऊन होई पर्यंत फक्त १५ ते २० मिनिटे लागली हो...
असे ready to eat oats चे वेगळे वेगळे प्रकार मिळतात.. कुठलाही वापरून केले तरी चालेल.. वेगळी छान चव मिळते खायला... मग.. चला तर मग... करून बघा आणि मला कळवा लगेच..
😊😊😊😊
Arewwa. Saglach potat jatay ki .. m. p . N poat bharu hi
ReplyDeleteAmchya kade punyat ek girani ahe. Tithe 12 dali n kadadhanye yanche Amboli peeth milte.... Tasach prakar....
Nakki try karen:-)
thanks .. nakki karun bagha aani sanga..he kase gharat asalelya pithanpasun patakan banvata yete... mhanun jast chan vatate.
Delete